Home » photogallery » explainer » VACCINES CAN BECOME VARIANT PROOF NEW STUDY AMID OMICRON ALERT MH PR

Omicron च्या दहशतीत दिलासादायक बातमी! कोरोना लस व्हेरिएंट प्रूफ विकसित करता येणार

कोरोना व्हायरलचा (Coronavirus) नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉन Omicron Variant) वेगाने जगभर पसरत आहे. अशातच आता सर्वांना दिलासा देणारी बातमी आली आहे. कोविड-19 (Covdi-19) वरील अभ्यासात संशोधकांनी अशा टी पेशी शोधून काढल्या आहेत ज्या स्पाइक प्रोटीनपेक्षा वेगळ्या व्हायरल पॉलिमरेज प्रोटीनद्वारे व्हायरस ओळखतात. याच्या मदतीने व्हायरसची लस व्हेरिएंट किंवा म्युटेशन प्रूफ विकसित करता येऊ शकते.

  • |