मराठी बातम्या » फोटोगॅलरी » explainer » भूकंपानंतर तुर्की 10 फूट पुढे सरकला; टेक्टोनिक प्लेट्स अशाच सरकल्या तर पृथ्वीचं काय होईल?

भूकंपानंतर तुर्की 10 फूट पुढे सरकला; टेक्टोनिक प्लेट्स अशाच सरकल्या तर पृथ्वीचं काय होईल?

Turkey-Syria Earthquake - तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या भीषण भूकंपाने हाहाकार माजवला आहे. एवढेच नाही तर या भूकंपामुळे टेक्टोनिक प्लेट्सच्या हालचालीमुळे सीरिया 10 फूट सरकला आहे. हे असेच चालू राहिले तर आपल्या ग्रहाचे काय होईल हे जाणून घेऊया?

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India