Home » photogallery » explainer » THE CELEBRITIES OF WORLD WHO ADOPTED HINDU RELIGION MH PR

हिंदू धर्म स्वीकारणाऱ्यांमध्ये जगभरातील मोठमोठ्या व्यक्तींचा समावेश! नावं पाहून तुम्हालाही बसेल धक्का!

Religious Conversion, Convert In Hinduism : शिया बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी हिंदू धर्म स्वीकारणार आहेत. जगभरात अनेक लोक आपला धर्म सोडून दुसरा धर्म स्वीकारत असल्याचे आता सर्वसामान्य झालंय. हिंदू धर्माविषयी बोलायचं झालं तर जगातील सर्वात प्राचीन धर्मांमध्ये याची गणणा होते. जगभरातील अनेक मोठ्या व्यक्तिमत्त्वांवर या धर्माचा प्रभाव पहायला मिळतो. या धर्माच्या विचार आणि संस्कृतीच्याने प्रभावाने अनेकांनी धर्मांतर केलं आहे. त्यांची संख्या जगभरात लाखोंच्या घरात आहे.

  • |