Home » photogallery » explainer » PANGONG LAKE OF LADAKH AND CHINA MAKING BRIDGE ON IN IN CLOSE TO LAC MH PR

Pangong Lake | 3 इडियट्स चित्रपटात दिसलेलं पँगॉन्ग सरोवर चर्चेत का आलंय? भारत-चीनमध्ये याला इतकं महत्त्व का?

भारत (India) आणि चीनमध्ये (china) असलेले पँगॉन्ग सरोवर (Pangong Lake) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. वास्तविक नियंत्रण रेषेजवळ चीन या तलावावर पूल बांधत आहे. भारत आणि चीनमधील सीमावादामुळे गेल्या वर्षीही हा तलाव चर्चेत आला होता. सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेला हा तलाव पर्यटनासाठीही एक आकर्षक ठिकाण आहे.

  • |