मराठी बातम्या » फोटोगॅलरी » explainer » PHOTOS: येथे राहतात जगभरातील श्रीमंत; प्रत्येक शेजारी अब्जाधीश; किंमत अन् सौंदर्य झोप उडवेल

PHOTOS: येथे राहतात जगभरातील श्रीमंत; प्रत्येक शेजारी अब्जाधीश; किंमत अन् सौंदर्य झोप उडवेल

Palm Jumeirah Most Expensive Property in Dubai: देशातील महानगरांमध्ये अशी अनेक पॉश क्षेत्रे आहेत जिथे श्रीमंत आणि शक्तिशाली लोक राहतात. पण तुम्हाला माहित आहे का की एखाद्या देशात असे एक बेट किंवा क्षेत्र आहे, जे जगभरातील अब्जाधीशांचे डेस्टिनेशन आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India