Home » photogallery » explainer » KNOW HOW MANY COUNTRY GET FREEDOM ON 15 AUGUST EXCEPT INDIA MH PR

India@75 : फक्त भारतच नाही तर 'हे' पाच देशही 15 ऑगस्टला झाले स्वतंत्र; प्रत्येकाची कहाणी वेगळी

या वर्षी आपण आपल्या स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करत आहोत. 15 ऑगस्टला जेव्हा आपण आपल्या स्वातंत्र्याचा 74 वा वर्धापन दिन (Independence Day) साजरा करणार आहोत, तेव्हा पाच देश आपल्यासोबत त्यांचे स्वातंत्र्य साजरे करत असतील, कारण तेही या दिवशी स्वतंत्र झाले आहेत.

  • |