मराठी बातम्या » फोटोगॅलरी » explainer » Triple Decker Buses | जगातील पहिली ट्रिपल डेकर बस कशी होती? ही सेवा का बंद पडली?

Triple Decker Buses | जगातील पहिली ट्रिपल डेकर बस कशी होती? ही सेवा का बंद पडली?

डबल डेकर (Double Decker Buses) बसेसव्यतिरिक्त ट्रिपल डेकर बसेसनाही (Triple Decker Buses) इतिहासात स्थान मिळाले आहे. अतिशय कमी आणि थोड्या कालावधीसाठी सुरू असलेल्या ट्रिपल डेकर बसेसचाही स्वतःचा छोटासा इतिहास आहे. अशा बसेस हा कुतूहलाचा विषय राहिला पण व्यावहारिक कारणांमुळे शहरांच्या रस्त्यांवर कायमस्वरूपी धावू शकल्या नाहीत. अशा बसेसमुळे इंटरनेट किंवा चित्रपटांमध्ये नक्कीच रस निर्माण झाला.