मराठी बातम्या » फोटोगॅलरी » explainer » कोविडमुळे मरण पावलेल्या पारशींच्या धार्मिक अंत्यसंस्कारावर सर्वोच्च न्यायालयाचा आक्षेप का?

कोविडमुळे मरण पावलेल्या पारशींच्या धार्मिक अंत्यसंस्कारावर सर्वोच्च न्यायालयाचा आक्षेप का?

कोविड संसर्गामुळे (corona infection) मृत्युमुखी पडलेल्या पारशी लोकांना त्यांच्या धार्मिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) नकार दिला आहे. कोविड प्रकरणातील संसर्गाच्या दृष्टीने धार्मिक अंत्यसंस्काराची ही पद्धत धोकादायक असल्याचे न्यायालयाने मान्य केले. त्याचा प्रसार प्राणी आणि पक्ष्यांकडून होऊ शकतो. जाणून घ्या पारशी धर्मात अंत्यसंस्कार कसे केले जातात