Home » photogallery » explainer » INFLATION REASONS WHY COST OF LIVING IS RISING US ALL OVER THE WORLD MH PR

जगात जगणे का होत आहे महाग? जाणून घ्या 5 मोठी कारणे

भारतासह (India) जगभरात महागाई (Inflation) झपाट्याने वाढत आहे. यामध्ये घरगुती वस्तूंसह संगणक, कार आणि फ्रीजसारख्या उपकरणांमध्ये वापरल्या जाणार्‍या संगणक चिप्सचाही समावेश आहे. महामारीच्या परिस्थितीमुळे इंधन, मालवाहतूक, पुरवठा साखळी इत्यादींवर थेट परिणाम झाला असून, त्याचा थेट परिणाम महागाईवर होत आहे.

  • |