Home » photogallery » explainer » IN SPAIN CHRISTIANS DEFEATED MUSLIMS CONVERTED MANY MOSQUES IN TO CHURCHES KNOW MH PR

या देशाने शेकडो मशिदींना चर्चमध्ये का बदललं? मुस्लिम मागतायेत नमाजचा अधिकार

इस्लामिक सेनानी तारिक इब्न-झियाद (Tariq ibn Ziyad) स्पेनचा विजेता म्हणून जगभर ओळखला जातो. भूमध्य समुद्रातील जिब्राल्टरच्या खडकाला Rock of Gibraltar) त्याचे नाव देण्यात आले आहे. असे म्हटले जाते की जिब्राल्टर हे नाव अरबी तारिकची स्पॅनिश आवृत्ती आहे. याचा अर्थ तारिकचा पर्वत. स्पेनमधील इस्लामिक राजवट 711 ते 1492 इसवी पर्यंत टिकली असे मानले जाते. त्यांच्या राजवटीच्या सुरुवातीच्या काळात, स्पेनमधील इस्लामिक राज्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने चर्चचे मशिदीत रूपांतर केले. नंतर जेव्हा ख्रिश्चनांनी तिथली इस्लामी राजवट उलथून टाकली तेव्हा त्या मशिदी पुन्हा मूळ स्वरूपात आणल्या गेल्या.

  • |