मराठी बातम्या » फोटोगॅलरी » explainer » नित्यानंद सारखे बेट खरेदी करायला किती पैसे लागतील? त्याला देशाचा दर्जा मिळेल?

नित्यानंद सारखे बेट खरेदी करायला किती पैसे लागतील? त्याला देशाचा दर्जा मिळेल?

स्वामी नित्यानंद यांनी इक्वाडोरजवळ विकत घेतलेल्या कैलाशा बेटाची सध्या बरीच चर्चा आहे. त्यांनी या बेटाच्या प्रवेशासाठी केवळ यूएनमध्ये अर्जच केला नाही, तर लोकांना तिथे स्थायिक होण्यासाठी आणि नागरिकत्व मिळवण्याचे आवाहनही ते करत आहेत. खरंतर जगभरात विक्रीसाठी डझनभर बेटे उपलब्ध आहेत. जे खरेदी करून तुम्ही तुमचा देश घोषित करू शकता.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India