मराठी बातम्या » फोटोगॅलरी » explainer » जर महायुद्ध सुरू झाले तर जगातील सर्वात सुरक्षित ठिकाण कोणते? भारताचा नंबर येतो का?

जर महायुद्ध सुरू झाले तर जगातील सर्वात सुरक्षित ठिकाण कोणते? भारताचा नंबर येतो का?

सध्या जगात ज्या प्रकारे परिस्थिती आहे, त्यावरून असे दिसते की तिसरे महायुद्ध होणे फार कठीण काम नाही. रशिया युक्रेन युद्ध, उत्तर कोरियाच्या कृतींमुळे आपण महायुद्धाकडे तर जात नाही ना, असे अनेक वेळा आपल्याला वाटायला लागते.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India