Home » photogallery » explainer » HOW THE RUSSIAN ARMED FORCES HAVE CHANGED OVER THE PAST 15 YEARS MH PR

रशियाने 15 वर्षांत सर्वोत्तम लष्कर कसं उभारलं? अमेरिकाही हल्ला करण्याआधी करेल विचार

गेल्या 15 वर्षांत रशियाने (Russia) आपल्या लष्कराला (Russian Army) आधुनिक बनवण्यात कोणतीही कसर सोडली नाही, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. त्यांचे विरोधक या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत.

  • |