मराठी बातम्या » फोटोगॅलरी » explainer » जगात दररोज 100 पेक्षा जास्त भूकंप; त्यात धोकादायक किती? सर्वात मोठ्या धक्क्याची नोंद कुठे?

जगात दररोज 100 पेक्षा जास्त भूकंप; त्यात धोकादायक किती? सर्वात मोठ्या धक्क्याची नोंद कुठे?

तुर्कस्तान आणि सीरियामध्ये तीन मोठ्या भूकंपाच्या धक्क्यांनंतर मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आहे. सध्या मृतांची संख्या 5000 च्या पुढे गेल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात ही संख्या यापेक्षा कितीतरी जास्त असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India