मराठी बातम्या » फोटोगॅलरी » explainer » फ्रान्सला दुःखी लोकांचा देश का म्हटले जाते? मोठी लोकसंख्या आहे नास्तिक

फ्रान्सला दुःखी लोकांचा देश का म्हटले जाते? मोठी लोकसंख्या आहे नास्तिक

Fifa World Cup Football 2022 : फिफा वर्ल्डकपमध्ये फ्रेंच संघ अंतिम फेरीत अर्जेंटिनाकडून पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभूत झाला. अंतिम सामन्यात त्यांनी अर्जेंटिनाविरुद्ध ज्या प्रकारे पुनरागमन केले, ते आश्चर्यकारक होते. फ्रान्स हा फुटबॉल जगतात नेहमीच सर्वात कठीण संघ मानला जातो. सोबतच फ्रान्स जगातील 05 महासत्तांपैकी एक मानला जातो.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India