Home » photogallery » explainer » FISH LIKE CICHLIDS AND STINGRAYS CAN CALCULATE SHOWS STUDY MH PR

काय सांगता? मासेही करू शकतात माणसाप्रमाणे बेरीज-वजाबाकी! कसा लागला शोध?

Cichlids आणि Stingrays या प्रजातींच्या माशांवर केलेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की ते एक ते पाच या संख्यांमधील साधी बेरीज आणि वजाबाकी यासारखी गणिती क्रिया (Mathematical Operations) करू शकतात. अशा लहान जीवांमध्ये अशी क्षमता पाहून शास्त्रज्ञ आश्चर्यचकित झाले आहेत, तर ही क्षमता त्यांच्यासाठी किती उपयुक्त आहे हे अद्याप माहित नाही.

  • |