मराठी बातम्या » फोटोगॅलरी » explainer » महात्मा गांधी यांच्या हत्येप्रकरणी FIR मध्ये काय लिहिले आहे? एफआयआर अजूनही तशीच

महात्मा गांधी यांच्या हत्येप्रकरणी FIR मध्ये काय लिहिले आहे? एफआयआर अजूनही तशीच

महात्मा गांधींच्या हत्येनंतर एका सायकलस्वाराने तुघलक रोड पोलिस स्टेशन गाठले, जिथे त्याने हत्येची माहिती दिली. त्यानंतर गांधींचे सहकारी नंदलाल मेहता यांनी एफआयआर दाखल केला. उर्दूमध्ये दाखल झालेला एफआयआर आजही पोलिस ठाण्यात जतन करुन ठेवण्यात आला आहे.