Home » photogallery » explainer » DO YOU KNOW THE HISTORY AND ORIGIN OF TEA FAMOUS TEA FARM OF INDIA MH PR

तुम्ही चहाचे शौकीन असाल तर 'या' गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात!

International Tea Day 2022: चहा पिण्याचा इतिहास 750 ईसापूर्व आहे. भारतात सामान्यतः ईशान्येकडील भागात आणि निलगिरीच्या टेकड्यांमध्ये चहाचे पीक घेतले जाते. आज भारत जगातील सर्वात मोठा चहा उत्पादक देश आहे.

  • |