Home » photogallery » explainer » DISPUTED RELIGIOUS PLACES OF WORLD FOR WHOM DO TWO RELIGIONS CONFRONTS EACH OTHER MH PR

जगभरातील प्रसिद्ध धार्मिक स्थळे, ज्यावरून दोन धर्मांमध्ये आहे वाद! काही नावं तर धक्कादायक!

अयोध्येतील रामजन्मभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना देशातील एक मोठा आणि खूप जुना धार्मिक स्थळाचा वाद संपुष्टात आल्याचे दिसत होते. लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, त्यानंतर अन्य काही धार्मिक स्थळांबाबत वादाच्या ठिणग्या उमटू लागल्या आहेत. मात्र, हे केवळ भारतातच नाही तर जगभरातील अनेक नामांकित प्रार्थनास्थळांवर दोन धर्म आपापसात भिडले आहेत आणि आपला दावा मांडत आहेत.

  • |