Home » photogallery » explainer » CLIMATE CHANGE CAUSING MARINE WORLD TO FACE MASS EXTINCTION MH PR

..तर डायनासोरप्रमाणे समुद्री जीव नामशेष होतील, शास्त्रज्ञांचा जगाला इशारा, काय आहे कारण?

हवामान बदलाच्या (Climate Change) सखोल अभ्यासात असे आढळून आले आहे की जर मानवाने होणारे हरितगृह वायूंचे उत्सर्जन (Greenhouse Gases) थांबवले नाही तर या शतकाच्या अखेरीस आपण महासागरांमध्ये विलुप्तता (Marine Mass Extinction) पाहायला मिळेल. अभ्यासात असे सांगण्यात आले आहे की, महासागरांचे तापमान आणि ऑक्सिजनची उपलब्धता याचा थेट परिणाम सागरी जीवनावर होत आहे.

  • |