Home » photogallery » explainer » 05 WOMEN OF AFGHANISTAN WHO CHANGE THE LIVES THEIR NATIVE COUNTRY WOMEN MH PR

अफगाणिस्तानच्या प्रसिद्ध 5 महिला, ज्या नसत्या तर महिलांचं आयुष्य झालं असतं नरक

अफगाणिस्तानातील तालिबान राजवटीला एक वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र, या एका वर्षात तेथील महिलांचे जगणे अधिकच खडतर झाले आहे. तिथल्या बहुतेक महिलांना देश सोडायचा आहे. कारण तालिबान राजवटीला महिलांबद्दल अत्यंत रूढीवादी दृष्टिकोन ठेवून त्यांना घरात आणि पडद्याआड ठेवायचे आहे.

  • |