advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / कृष्णासाठी रायाचं 'मन झालं बाजींद'! दोघांमध्ये फुलतंय प्रेम, रोमँटिक Photos Viral

कृष्णासाठी रायाचं 'मन झालं बाजींद'! दोघांमध्ये फुलतंय प्रेम, रोमँटिक Photos Viral

झी मराठीवरील मन झालं बाजींद मालिका प्रेक्षकांची आवडती मालिक आहे. यामधील कृष्णा आणि रायाची जोडी तर छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडीपैकी एक आहे.

01

02
कृष्णा आणि रायच्या नात्यात प्रेम फुलत असल्याचे हे फोटो पाहिल्यानंतर लक्षात येते. नुकतेच या दोघांच्या नात्यातील काही गोड क्षणाचे फोटो समोर आले आहेत.

03
झी मराठीने नुकतेच इन्स्टावर कृष्णा आणि रायाचे रोमॅंटिक फोटो शेअर केले आहेत.

04
या फोटोमध्ये कृष्णा आणि राया थंडीत दोघांच्यात एक गोळा खाताना दिसत आहे.

05
दोघांचा हा रोमॅंटिक अंदाज पाहून चाहते मात्र आनंदी झाले आहेत. चाहत्यांकडून या फोटोंवर कमेंटचा वर्षाव सुरू आहे.

06
राय कृष्णाच्या केसात गजरा माळताना दिसत आहे. दोघेही आनंदात दिसत आहे.

07
कृष्णाच्या आणि रायाच्या नात्यात आता प्रेम फुलताना दिसत आहे.

08
कधी दोघी गोळा तर कधी पाणीपुरू खाताना दिसत आहे.

09
यावरून एकच दिसत आहे की, राया आणि कृष्णा कोणत्या तरी यात्रेत गेले आहेत.

  • FIRST PUBLISHED :
  • झी मराठीवरील मन झालं बाजींद मालिका प्रेक्षकांची आवडती मालिक आहे. यामधील कृष्णा आणि रायाची जोडी तर छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडीपैकी एक आहे.

    MORE
    GALLERIES