advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / काश्मीर फाइल्सपासून रणवीर सिंहच्या फोटोशूटपर्यंत, 'हे' ठरले 2022 मधील सर्वात मोठे बॉलिवूड वाद

काश्मीर फाइल्सपासून रणवीर सिंहच्या फोटोशूटपर्यंत, 'हे' ठरले 2022 मधील सर्वात मोठे बॉलिवूड वाद

ईयर एंडर 2022: हे वर्ष बी-टाउन इंडस्ट्रीसाठी अनेक वादांनी भरलेलं होतं. 2022 मधील सर्वात मोठे बॉलिवूड वाद कोणते होते यावर एक नजर टाकूया.

01
 रणवीर सिंहच्या न्यूड फोटोशूटमुळे सर्वाधिक वाद निर्माण झाला होता. त्याच्यावर महिलांच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता.

02
आमिर खान आणि करीना कपूर खानच्या लाल सिंहच्या रिलीजपूर्वी सोशल मीडियावर अनेकांनी या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते.

03
'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट प्रदर्शित होताच सर्व बॉलिवूड काय, राजकारण काय सगळीकडेच एकच वाद पहायला मिळत होता. काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाचे दर्शन घडवणाऱ्या या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान बरेच वातावरण तापले होते.

04
आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या ब्रह्मास्त्र चित्रपटालाही बहिष्काराच्या ट्रेंडचा सामना करावा लागला होता. रणबीर कपूरच्या एका जुन्या व्हिडिओमुळे हा वाद निर्माण झाला होता. ज्यात त्याने म्हटलं होतं, त्याला बीफ खायला आवडते.

05
90 च्या दशकातील प्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठकच्या 'मैंने पायल है छनगाई' गाण्याचे नेहा कक्करने तिला न विचारता रिमिक्स केले तेव्हा ती भडकली. फाल्गुनीने नेहाच्या गाण्याला वल्गर म्हणत अनेक वाईट गोष्टी बोलल्या होत्या. हे गाणे रिलीज झाल्यानंतर नेहा कक्कर लोकांच्या निशाण्यावर आली.

06
बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्माच्या 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाच्या टीझरवरून या वर्षी बराच गदारोळ झाला होता. चित्रपटाच्या टीझरमध्ये 32000 महिलांची कथा दाखवण्यात आली होती. ज्यामध्ये त्यांना दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी जबरदस्तीने कट्टरपंथी बनवण्यात आले होते. केरळला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या चित्रपटाच्या निर्मात्यांवर करण्यात होता.

07
 विजय देवरकोंडाच्या लायगर चित्रपटालाही बॉयकॉट ट्रेंडचा सामना करावा लागला होता. यावर विजयने बघुयात असं उत्तर दिलं होतं. त्यानंतर हा वाद चांगलाच चिघळला.

08
अजय देवगण आणि किच्चा सुदीप यांच्यात हिंदी भाषेवरून ट्विटर वॉर सुरू झाले. किच्चा सुदीप म्हणाले की, हिंदी ही राष्ट्रभाषा कधीपासून झाली. यावर अजय देवगणने म्हटले होते की जर हिंदी राष्ट्रभाषा नाही तर तुम्ही तुमचे चित्रपट हिंदीमध्ये का डब करता?

  • FIRST PUBLISHED :
  •  रणवीर सिंहच्या न्यूड फोटोशूटमुळे सर्वाधिक वाद निर्माण झाला होता. त्याच्यावर महिलांच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता.

    MORE
    GALLERIES