advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / KGF 2 मध्ये यशसोबत रोमान्स करणारी श्रीनिधी शेट्टी नेमकी कोण आहे? जाणून घ्या तिच्या या खास गोष्टी

KGF 2 मध्ये यशसोबत रोमान्स करणारी श्रीनिधी शेट्टी नेमकी कोण आहे? जाणून घ्या तिच्या या खास गोष्टी

यश स्टारर KGF 2 सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अनेक सुपरहिट चित्रपटांना मागे टाकत हा चित्रपट नवनवीन विक्रम करत आहे. या चित्रपटात साऊथ अभिनेत्री श्रीनिधी रमेश शेट्टीने यशसोबत मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.

01

02
या चित्रपटाच्या यशामुळे श्रीनिधीही खूप आनंदी आहे. परंतु फारच कमी लोकांना श्रीनिधीबद्दल माहिती आहे. जाणून घेऊया ही अभिनेत्री नेमकी कोण आहे?

03
 श्रीनिधि शेट्टीने KGF Chapter 1 मध्ये देखील काम केलं आहे. परंतु पहिल्या भागात तिला यश पसंत नसतो. पण दुसऱ्या भागात ती त्याच्या प्रेमात पडते. पण यशला याबद्दल काहीच माहित नसतं.

04
KGF Chapter 2 मध्ये दोघांमधील जवळीकता वाढलेली दिसून येते. अभिनेत्री Miss Diva Super national 2016 स्पर्धेची विजेती आहे.

05
श्रीनिधीने आपल्या सौंदर्याने नेहमीच सर्वांना घायाळ केलं आहे. ती Miss Diva SuperNational जिंकणारी दुसरी भारतीय आहे.

06
अभिनेत्रीला KGF: Chapter 1 साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून 8व्या SIIMA सोहळ्यादरम्यान सन्मानित करण्यात आलं होतं.

07
यासोबतच तिला 66 व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • यश स्टारर KGF 2 सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अनेक सुपरहिट चित्रपटांना मागे टाकत हा चित्रपट नवनवीन विक्रम करत आहे. या चित्रपटात साऊथ अभिनेत्री श्रीनिधी रमेश शेट्टीने यशसोबत मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.

    MORE
    GALLERIES