बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल कॉंग्रेसची संसदीय सदस्य नुसरत जहांनं बंगालची निवडणूक होताचं एक बोल्ड फोटोशूट केला आहे. हे फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतं आहेत.
2/ 10
नुसरत जहां सोशल मीडियावर मोठी सक्रीय असते. ती पश्चिम बंगालमध्ये अभिनेत्री म्हणून जितकी प्रसिद्ध आहे. तितकीच ती राजकीय व्यक्ती म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे.
3/ 10
नुसरत जहां बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्या खुपचं जवळच्या व्यक्तींमधील एक समजली जाते.
4/ 10
नुकताच बंगालच्या निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकांमधून वेळ काढत नुसरतनं नुकताच एक हॉट फोटोशूट केला आहे. हे फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
5/ 10
बंगालच्या निवडणुकांच्या आधी नुसरतला कोरोनाची लागण झाली होती.
6/ 10
नुसरतला कोरोनाची लागण झाल्याची कळताच तिच्या सर्व मिटिंग, गाठीभेटी सर्वकाही रद्द करण्यात आलं होतं.
7/ 10
नुसरत नेहमीचं आपल्या बिनधास्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर सुद्धा तिला मोठ्या प्रमाणात पसंत केलं जातं.
8/ 10
नुसरत जहां पश्चिम बंगालमधील ममता बनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेस या पक्षातून लोकसभा निवडणुकीसाठी उभी राहिली होती.
9/ 10
पश्चिम बंगालमधील 'बशीरहाट' या क्षेत्रातून तिनं ही निवडणूक लढवली होती.
10/ 10
यावेळी तिनं भाजपच्या शायांनतनु बसू आणि कॉंग्रेसच्या काझी अब्दुल रहीम यांचा पराभव करत विजय प्रस्थापित केला होता.