अनुष्का शर्माची लेक जन्मापासून प्रचंड चर्चेत असते. मात्र या सेलिब्रेटी कपलने आपल्या मुलीचा फोटो कोणत्याही माध्यमांना शेअर करण्यास मनाई केली आहे.
अनुष्का शर्माने आजपर्यंत आपल्या लेकीसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. मात्र तिने अद्यापही वामिकाचा चेहरा दाखवलेला नाहीय.