कतरिना -विकीचं नुकतेच लग्न झालं आहे. लग्न झाल्यापासून दोघंही लग्नातिल विविध विधीचे फोटो शेअर करत आहेत. या प्रत्येक फोटोत ही जोडी फक्त सुंदर आणि सुंदर दिसत आहे. त्यांच्या फोटोंवर तर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव सुरू आहे.
कतरिना आणि विकीने पिच रंगाचे कपडे घालून हे फोटोशूट केले आहे. या फोटोंवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव सुरू आहे.
बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif Wedding) आणि विकी कौशल यांच्या लग्नाने चाहत्यांपासून बॉलिवूडपर्यंत सर्वांनाच वेड लावलं होतं. या दोघांनी अधिकृत घोषणा न केल्याने सर्वच संभ्रमात होते. मात्र लग्नाचे फोटो शेअर करत त्यांनी सर्वांनाच सुखद धक्का दिला होता. (सर्व फोटो कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या इन्स्टावर घेण्यात आले आहेत)