advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / #TRPमीटर : शनायाच्या लग्नापेक्षा विक्रांत सरंजामेचं लग्न पडलं भारी, टीआरपीत वर्षातला सर्वात मोठा बदल

#TRPमीटर : शनायाच्या लग्नापेक्षा विक्रांत सरंजामेचं लग्न पडलं भारी, टीआरपीत वर्षातला सर्वात मोठा बदल

या वेळी टीआरपीच्या चार्टमध्ये जरा वेगळं पाहायला मिळालं. नंबर वनवर असलेल्या मालिकेला आपलं स्थान सोडावं लागलं.

  • -MIN READ

01
'चला हवा येऊ द्या' मालिकेनं गेल्या वेळेप्रमाणे आपलं पाचवं स्थान तसंच अबाधित ठेवलंय. 5 जानेवारी ते 11 जानेवारी 2019चा हा टीआरपी आहे. या आठवड्यात सिनेमांच्या टीम्स प्रमोशनसाठी आल्या होत्या. नेहमीच्या गमतीजमतीमुळे चला हवा येऊ द्याला झिंग झिंग झिंगाट आणि कानाला खडा हलवू शकले नाहीत.

02
चौथ्या स्थानावर आलीय 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका. सध्या शंभूराजे कटकारस्थान करणाऱ्यांचा न्यायनिवाडा करतायत. या मालिकेत डाॅ. अमोल कोल्हे आणि इतर कलाकार सगळ्यांनीच इतिहास उभा केलाय. रायगडाचा बनवलेला नजाराही प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.

03
टीआरपी चार्टमध्ये नेहमीप्रमाणे पहिल्या पाचात झी मराठीच्याच मालिका आहेत. पण यावेळी नंबर वनला धक्का लागलाय.

04
तिसऱ्या नंबरवर राजकारण रंगताना दिसतंय. 'तुझ्यात जीव रंगला'चा महाएपिसोड या आठवड्यात झाला होता. त्याचा परिणाम पाठकबाई आणि राणादानं आपलं तिसरं स्थान कायम ठेवलंय.

05
या वेळी बऱ्याच महिन्यांनी टीआरपी चार्टमधल्या एका मालिकेचं स्थान बदललं. ती म्हणजे 'माझ्या नवऱ्याची बायको'. दर वेळी नंबर वनवर असणारी ही मालिका यावेळी नंबर दोनवर आलीय. शनायाला घरी आणण्याचा निर्णय राधिका घेते. एकूणच या मालिकेत लग्नसराई होती. पण भारी पडलं ते विक्रांत- ईशाचं लग्न.

06
खूप दिवसांनी 'तुला पाहते रे' मालिका नंबर वनवर गेलीय. या टीआरपीच्या आठवड्यात लग्नाआधीचे विधी होते. संगीत, मेंदी यातली भव्यदिव्यता प्रेक्षकांना आवडलेली दिलतेय. खरं तर यावेळी मालिकेत फार मोठं नाट्य नव्हतं. पण डोळ्यांना सुखावणाऱ्या गोष्टींनी मालिका नंबर वन झाली.

07
विक्रांत आणि ईशाच्या लग्नाचा सोहळा अगदी शाही पद्धतीनं झाला. या लग्नाचे फोटो आता व्हायरल झालेत.

08
विक्रांत आणि ईशा दोघांनीही पारंपरिक पोशाख घातला होता. नऊवारीतली ईशा खूपच सुंदर दिसत होती.

09
लग्नाचे सर्व विधी तसेच हळद, मेहंदी, संगीत, साखरपुडा हे समारंभ भोरमध्ये अगदी धुमधडाक्यात पार पडले. विक्रांत सरंजामेसारख्या मोठ्या बिझनेसमनचं लग्न म्हटल्यानंतर त्या लग्नात भव्यता पण तितकीच होती.

10
ईशाच्या वेशभूषेसाठी एक खास डिझायनर नेमण्यात आली. क्रितिका दीक्षित हिने गायत्रीचे सर्व आऊटफिट डिझाईन केले, तसंच शाल्मली टोळे हिने तिचं स्टायलिंग केलं.

11
ईशा-विक्रांतप्रमाणे सगळेच कलाकार सुंदर नटले होते.

  • FIRST PUBLISHED :
  • 'चला हवा येऊ द्या' मालिकेनं गेल्या वेळेप्रमाणे आपलं पाचवं स्थान तसंच अबाधित ठेवलंय. 5 जानेवारी ते 11 जानेवारी 2019चा हा टीआरपी आहे. या आठवड्यात सिनेमांच्या टीम्स प्रमोशनसाठी आल्या होत्या. नेहमीच्या गमतीजमतीमुळे चला हवा येऊ द्याला झिंग झिंग झिंगाट आणि कानाला खडा हलवू शकले नाहीत.

    MORE
    GALLERIES