'कुंडली भाग्य'फेम अभिनेत्री श्रद्धा आर्यानं हॉट फोटोशूटनं सर्वांनाचं घायाळ केलं आहे. श्रद्धाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं आहेत.
|
1/ 10
'कुंडली भाग्य'फेम अभिनेत्री श्रद्धा आर्यानं हॉट फोटोशूटनं सर्वांनाच घायाळ केलं आहे. श्रद्धाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं आहेत.
2/ 10
श्रद्धा सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह आहे. ती सतत आपले हॉट फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. इन्स्टाग्रामवर तिचे 33 लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.
3/ 10
श्रद्धा आर्याने फक्त हिंदी मालिकांमध्येच नव्हे तर दाक्षिणात्य चित्रपटांमध्येसुद्धा अभिनय केला आहे.
4/ 10
2004 मध्ये श्रद्धाने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. सर्वप्रथम श्रद्धा 'इंडियाज बेस्ट सिनेस्टार' या कार्यक्रमात झळकली होती.
5/ 10
श्रद्धाने तामिळ चित्रपटातून अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली आहे. 2006 मध्ये 'kalvanin kadhali' या तामिळ चित्रपटातून तिनं पदार्पण केलं होतं.
6/ 10
त्यानंतर श्रद्धाने 2007 मध्ये हिंदी चित्रपट 'निशब्द' मध्येसुद्धा अभिनय केला आहे. रामगोपाल वर्मा यांच्या या चित्रपटात जिया खान आणि अमिताभ बच्चन यांच्या मुख्य भूमिका होत्या.
7/ 10
श्रद्धाने 2007 मध्ये तेलुगु चित्रपटात तर 2010 मध्ये मल्याळम चित्रपटात पदार्पण केलं होतं.
8/ 10
इतकंच नव्हे तर श्रद्धाने 2011 मध्ये कन्नड आणि 2018 मध्ये पंजाबी चित्रपटांतसुद्धा पदार्पण केलं आहे.
9/ 10
चित्रपटांसोबतच श्रद्धाने 'तुम्हारी पाखी, नच बलिये 9, मै लक्ष्मी तेरे आंगण की, ड्रीम गर्ल यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.
10/ 10
सध्या श्रद्धा 'कुंडली भाग्य' या मालिकेतून 'प्रीता'च्या रुपात घराघरात पोहोचली आहे. यात प्रीता आणि करण ही जोडी खूपच पसंत केली जाते. त्याचबरोबर श्रद्धानं अनेक अल्बममध्ये सुद्धा काम केलं आहे.