श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी खूपच सुंदर आणि बोल्ड आहे. पलक तिवारी काही दिवसांपासून इन्स्टाग्राम पासून दूर होती. काही दिवसांच्या ब्रेकनंतर पलक पुन्हा इन्स्टाग्रामवर परतली आहे. पलकने हॉट फोटो शेयर करत आपलं पुनरागमन केलं आहे. पलकच्या फोटोंना मोठी पसंती मिळत आहे. पलक सोशल मीडियावर खुपचं फेमस आहे. तिचे मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत. पलक लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. पलकच्या फोटोंवर कमेंट करत श्वेताने सुद्धा आनंद व्यक्त केला आहे. चित्रपट प्रदर्शनापूर्वीच पलकचा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. पलकला चित्रपटात पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.