मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » HBD: 'बालकलाकार ते अभिनेत्री'; वाचा रिचा मुखर्जीचा अनोखा प्रवास

HBD: 'बालकलाकार ते अभिनेत्री'; वाचा रिचा मुखर्जीचा अनोखा प्रवास

रिचाने 2002 मध्ये स्टार प्लसवरील 'कुमकुम' या मालिकेतून बालकलाकार म्हणून पदार्पण केलं होतं.