छोट्या पडद्यावरची 'बहू' हिना खाननं केलं HOT फोटोशूट, बोल्ड फोटोची तुफान चर्चा
छोट्या पडद्यावरील सून ते बोल़्ड मॉडल, हिना खानचे हो फोटो पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही.
|
1/ 8
छोट्या पडद्यावर अक्षराची भुमिका करत संपूर्ण देशाची मन जिंकणारी अभिनेत्री हिना खान (Hina Khan) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे ती आपल्या बोल्ड फोटोशूटमुळे. (Photo Credit- realhinakhan/Instagram)
2/ 8
टीव्ही शोनंतर बिग बॉस या कार्यक्रमात हिना सर्वात आवडती स्पर्धेक होती. हिनाचे चाहते कायम तिच्या वेगळ्या अंदाजाची वाट पाहत असतात. असेच काही फोटो हिनाने पोस्ट केले आहेत. (Photo Credit- realhinakhan/Instagram)
3/ 8
हिनाने सोशल मीडियावर बोल्ड फोटोशूट केलं आहे. याचा फोटो तिनं इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. (Photo Credit- realhinakhan/Instagram)
4/ 8
हिनाने नुकतंच आपले बोल्ड फोटो शेअर केले. हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहेत. या फोटोमध्ये हिनाचा बोल्ड लूक दिसत आहेत. ब्लॅक आउटफिटमध्ये हिना हॉट दिसत आहे. (Photo Credit- realhinakhan/Instagram)
5/ 8
टीव्हीवरची साधी बहू म्हणून ओळख असलेल्या हिनाच्या या फोटोनं सर्वांना शॉक केलं आहे. (Photo Credit- realhinakhan/Instagram)
6/ 8
मात्र हिनाच्या अदा पाहता, तिच्यावर हा ब्लॅक कलर आणि हॉट पोझ शोभून दिसत आहे. (Photo Credit- realhinakhan/Instagram)
7/ 8
हिना नेहमीच आपल्या लुक आणि कपड्यांवर वेगवेगळे प्रयोग करत असते. (Photo Credit- realhinakhan/Instagram)
8/ 8
एवढेच नाही तर हिना खान आपल्या फिटनेसकडेही विशेष लक्ष देते. फिटनेसचे फोटो आणि व्हिडीओ हिना शेअर करत असते.