

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आणि एक्स बिग बॉस स्पर्धक हिना खानच्या हटके आणि बोल्ड लूकची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.


बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर आता हिना खान पुन्हा एकदा आपल्या हॉट लूकमुळे सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. हिना खान तिचा बॉयफ्रेंड रॉकीसोबत मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटताना पाहायला मिळत आहे. हिना आपले प्रत्येक अपडेट्स चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर करते.


प्रसिद्ध टीव्ही क्वीन हिना खानने आपल्या सोशल मीडियावर काही फोटो अपलोड केले आहेत. या फोटोंमध्ये हिनाचा बोल्ड आणि हटके अंदाज पाहायला मिळत आहे.


हिनाच्या बोल्ड अदांपुढे चाहते पुरते घायाळ झाले आहेत. हे फोटोशूट बीचवर केल्याचं दिसत आहे. यामध्ये हिनाच्या पाठीवर रेती लागल्याचं दिसत आहे.


ग्लामरस मेकअप विनाशेअर केलेल्या या फोटोंमध्ये हिनाचा ह्या हॉट लूकवर नेटकरी फिदा झाले आहेत. हिनाच्या चाहत्यांमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे.


हिना सोशल मीडियावर जास्त अॅक्टीव असते. तिच्या फोटोंवर रोज हजारोंच्या लाईक्स आणि कमेंट्स येत असतात. हिनाच्या या फोटोंना जवळपास 5 लाखांहून अधिक लाईक्स 2 हजार कमेंट्स आल्या आहेत.


'ये रिश्ता क्या कहलाता है' आणि 'कसौटी जिंदगी की' या टीव्ही मालिकांतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री हिना खानची कान फिल्म फेस्टिवलमध्ये जाणारी पहिली टीव्ही अभिनेत्री ओळख आहे.