'तुला पाहते रे' फेम अभिनेत्री गायत्री दातार आपल्या बोल्ड लुकने सर्वांना घायाळ करत आहे. गायत्री दातारने नुकताच एक नवं फोटोशूट केलं आहे. यामध्ये ती व्हाईट रंगाच्या शर्टमध्ये दिसून येत आहे. गायत्रीचा हा लुक खुपच बोल्ड आणि क्लासी दिसत आहे. अलीकडे गायत्री दातार 'बिग बॉस मराठी' मध्ये सहभागी होणार असल्याची सध्या चर्चा सुरु आहे. त्यामुळे चाहत्यांचं गायत्रीवर विशेष लक्ष लागून राहिलं आहे. गायत्री जर बिग बॉस मराठीमध्ये सहभागी झाली. तर हि त्याच्या चाहत्यांसाठी मोठी मेजवानी असणार आहे.