advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / #TRPमीटर : यावेळी चालली नाही सुबोधची जादू, टीआरपीमध्ये मोठा बदल

#TRPमीटर : यावेळी चालली नाही सुबोधची जादू, टीआरपीमध्ये मोठा बदल

दर आठवड्याला गुरुवारी मालिकांची टीआरपी रेटिंग्ज येतात. गेल्या आठवड्यापासून आमच्या वेबसाईटवर आम्ही ही रेटिंग्ज 'TRPमीटर'मध्ये देतोय. तर जाणून घेऊयात यावेळी कोणत्या मालिकेने बाजी मारली आहे.

  • -MIN READ

01
गेल्या आठवड्याप्रमाणे याही वेळी 'चला हवा येऊ द्या' मालिकेनं आपलं स्थान काही सोडलं नाही. हा शो याही वेळी पाचव्या स्थानावरच आहे. खरं तर शोमध्ये अनेक बदल करण्यात आले पण त्याची हवा मात्र चाहत्यांमध्ये तशीच आहे असं म्हणायला हरकत नाही.

02
गेल्या वेळी दोन नंबरवर असलेली मालिका 'तुला पाहते रे' यावेळी चक्क चौथ्या नंबरवर गेलीय. विक्रांत आणि ईशाची प्रेमकहाणी खूपच ताणल्यासारखी वाटतेय. या टीआरपीचा अंदाज आल्यानंच या मालिकेचा महाएपिसोड रविवारी ठेवलाय.

03
'तुझ्यात जीव रंगला' मालिकेनंही आपलं स्थान कायम ठेवलंय. गेल्या आठवड्यात ही मालिका तिसऱ्या नंबरवर होती. ती यावेळीही त्याच नंबरवर आहे. म्हणजे राणा-पाठकबाईंचे फॅन्स त्यांना सोडून काही गेले नाहीत.

04
दुसऱ्या नंबरवर मात्र सरप्राईझ मिळालंय. खोट्या वास्तवात रमलेल्या प्रेक्षकांनी यावेळी चक्क इतिहासाला पसंती दिलीय. 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेनं मुसंडी मारलीय. गेल्या वेळी चौथ्या नंबरवर असलेला संभाजी यावेळी दुसऱ्या नंबरवर आलीय.

05
टीआरपी रेटिंगमध्ये याही वेळी झी मराठीनं पहिल्या पाचमध्ये अजून कुठल्याच वाहिनीला एंट्री करू दिली नाहीय. पहिल्या पाचही मालिका झी मराठीच्याच आहेत.

06
पुन्हा एकदा नंबर वनवर 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिका आहे. नवी शनाया येऊनही मालिकेचा टीआरपी तोच राहिला. गुरू, राधिका, शनाया यांची जादू कायमच राहिली आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • गेल्या आठवड्याप्रमाणे याही वेळी 'चला हवा येऊ द्या' मालिकेनं आपलं स्थान काही सोडलं नाही. हा शो याही वेळी पाचव्या स्थानावरच आहे. खरं तर शोमध्ये अनेक बदल करण्यात आले पण त्याची हवा मात्र चाहत्यांमध्ये तशीच आहे असं म्हणायला हरकत नाही.

    MORE
    GALLERIES