advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / बॉलिवूडकरांना बेबीबंप फोटोशूटची आयडिया कुठून मिळाली?, असा सेट झाला ट्रेंड

बॉलिवूडकरांना बेबीबंप फोटोशूटची आयडिया कुठून मिळाली?, असा सेट झाला ट्रेंड

आजकाल बेबीबंप फोटोशूटची चांगलीच क्रेझ पहायला मिळत आहे. पण तुम्हाला माहितीये का बॉलिवूडकरांना बेबीबंपची आयडिया कुठून मिळाली?.

01
आजकाल बेबीबंप फोटोशूटची चांगलीच क्रेझ पहायला मिळत आहे. पण तुम्हाला माहितीये का बॉलिवूडकरांना बेबीबंपची आयडिया कुठून मिळाली. हॉलिवूडपासून सुरू झालेला मॅटर्निटी फोटोशूटचा ट्रेंड आता बॉलिवूडमध्येही हिट झाला आहे.

02
 हॉलिवूडमध्ये सुरुवातीच्या काळात सेलिब्रिटींच्या गरोदरपणाच्या बातम्या हेडलाईन बनत असत. सेलेब्सचे प्रेग्नंट फोटो मिळणे ही मोठी बातमी असायची. कालांतराने हॉलिवूड सेलिब्रिटींच्या प्रेग्नेंसी फोटोंची क्रेझ वाढत गेली आणि हा एक ट्रेंडच बनला.

03
हळूहळू बॉलिवूड अभिनेत्रींनीही या बेबीबंप फोटोशूटला फॉलो करायला सुरुवात केली.

04
हा ट्रेंड सेट करण्यात जेनेलिया डिसूझा, करीना कपूर खान, लारा दत्ता, नेहा धुपिया, कल्की कोचलिन, कोंकणा सेन इत्यादींनी कलाकारांनी पुढाकार घेतला.

05
विशेषतः करीना कपूरने गरोदरपणातही काम करण्याचा नवा ट्रेंड सेट केलेला पहायला मिळाला.

06
आता हा ट्रेंड बॉलिवूडमध्ये पूर्णपणे हिट झाला आहे. बॉलिवूडच्या सर्व अभिनेत्री आता हा ट्रेंड फॉलो करत आहेत आणि मॅटर्निटी फोटोशूट करून घेत आहेत.

07
बॉलिवूडलाही या ट्रेंडची भुरळ पडली आहे.

बॉलिवूडलाही या ट्रेंडची भुरळ पडली आहे.

advertisement
08
आलिया भट्टही बेबोच्या वाटेवर असून बेबी बंपसोबत तिच्या कामात व्यस्त आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • आजकाल बेबीबंप फोटोशूटची चांगलीच क्रेझ पहायला मिळत आहे. पण तुम्हाला माहितीये का बॉलिवूडकरांना बेबीबंपची आयडिया कुठून मिळाली. हॉलिवूडपासून सुरू झालेला मॅटर्निटी फोटोशूटचा ट्रेंड आता बॉलिवूडमध्येही हिट झाला आहे.

    MORE
    GALLERIES