तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतून नावारुपास आलेली मुनमुन दत्ता ही छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
2/ 5
तारक मेहतामध्ये तिने साकारलेली बबिता भाभी ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय ठरली. चाहते तर तिला तिच्या खऱ्या नावाऐवजी आता बबिता म्हणूनच हाक मारतात.
3/ 5
मुनमुन आपल्या ग्लॅमरस अदांसाठी प्रसिद्ध आहे. अन् ती देखील आपलं सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी शरीराची विशेष काळजी घेते.
4/ 5
यावेळी तर मुनमुनने सुंदर होण्यासाठी चक्क मढ बाथ म्हणजेच चिखलानं अंघोळ केली. तिने हे फोटो सोशल मीडुयावर देखील शेअर केले आहेत.
5/ 5
तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जेठालालसाठी काय काय करते आहेस असं म्हणत काहींनी तर तिची खिल्ली देखील उडवली आहे.