advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / बॉलिवूडच्या 'या' सुपरस्टार्सनी घरच्यांच्या विरोधात जाऊन केलं होतं लग्न, नावं ऐकून व्हाल हैराण

बॉलिवूडच्या 'या' सुपरस्टार्सनी घरच्यांच्या विरोधात जाऊन केलं होतं लग्न, नावं ऐकून व्हाल हैराण

सध्या घरच्यांच्याविरोधात जाऊन लग्न करणं ही काही मोठी गोष्ट राहिली नाही. मात्र २० ते ३० वर्षांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती.

01
सध्या घरच्यांच्याविरोधात जाऊन लग्न करणं ही काही मोठी गोष्ट राहिली नाही. मात्र २० ते ३० वर्षांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती. आज आम्ही तुम्हाला अशा काही बॉलिवूड सेलिब्रिटींबद्दल सांगणार आहोत ज्यांनी पळून जाऊन लग्न केलं.

02
तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की आमिर खानने पळून जाऊन लग्न केलं होतं. आमिरची पहिली पत्नी रीना ही हिंदू असल्यामुळे दोघांच्याही घरातून या लग्नाला विरोध होता अखेर दोघांनी पळून जाऊन लग्न केलं.

03
शक्ती कपूर यांनी पद्मिनी कोल्हापुरेची बहीण शिवांगी कोल्हापुरेशी पळून जाऊन लग्न केलं. लग्नाच्यावेळी शिवांगी फक्त १८ वर्षांच्या होत्या.

04
शम्मी कपूर यांनी गीता बाली यांच्याशी पळून जाऊन लग्न केलं होते. गीता बाली या त्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या शिवाय त्या शम्मी यांच्यापेक्षा एकावर्षाने मोठ्या होत्या.

05
शम्मी यांच्या पावलांवर पाऊल ठेवत शशी कपूर यांनीही जेनिफर यांच्याशी पळून जाऊन लग्न केलं. जेनिफर तीन वर्षांनी शशी यांच्यापेक्षा मोठ्या होत्या.

06
जितेंद्र यांनीही शोभा यांच्यासोबत पळून जाऊन लग्न केलं होतं. त्या काळात जितेंद्र हे सुपरस्टार होते. मात्र सगळ्यांपासून लपून शोभा यांच्याशी लग्न केलं होतं.

  • FIRST PUBLISHED :
  • सध्या घरच्यांच्याविरोधात जाऊन लग्न करणं ही काही मोठी गोष्ट राहिली नाही. मात्र २० ते ३० वर्षांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती. आज आम्ही तुम्हाला अशा काही बॉलिवूड सेलिब्रिटींबद्दल सांगणार आहोत ज्यांनी पळून जाऊन लग्न केलं.

    MORE
    GALLERIES