advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / स्वीट अप्पूचा क्युट अंदाज, व्हाईट क्रॉप टॉपमध्ये ज्ञानदा रामतीर्थकरने दिल्या किलर पोज

स्वीट अप्पूचा क्युट अंदाज, व्हाईट क्रॉप टॉपमध्ये ज्ञानदा रामतीर्थकरने दिल्या किलर पोज

'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेतून अप्पूच्या रूपात अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर घराघरात पोहोचली आहे.

01

02
ज्ञानदा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत काही ना काही पोस्ट शेअर करत असते.

03
तिच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडिओला चाहते भरभरून दाद देत असतात.

04
नुकतंच ज्ञानदाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत.

05
यामध्ये ती वेस्टर्न लुकमध्ये फारच ग्लॅमरस दिसत आहे.

06
 ज्ञानदाने या फोटोंमध्ये व्हाईट क्रॉप टॉप आणि जीन्स घातली आहे. शिवाय आपल्या मोकळ्या केसात एक सुंदर फुलदेखील घातला आहे.

07
'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेतील अप्पू आणि शशांकची हटके केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडत आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेतून अप्पूच्या रूपात अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर घराघरात पोहोचली आहे.

    MORE
    GALLERIES