बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा सध्या 'द केरळ स्टोरी' या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. चित्रपटातील अभिनेत्रीचा अभिनय पसंत केला जात आहे.
अदा शर्माचा जन्म मुंबईतील एका हिंदू कुटुंबात झाला होता. तिचे वडील भारतीय मर्चंट नेव्हीत कॅप्टन होते तर आई एक क्लासिकल डान्सर आहे.