लॉकडाऊनमध्ये केलं Virtual फोटोशूट, मराठमोळ्या अभिनेत्रींनी असा दिला स्वदेशीचा नारा
सेलिब्रिटी फोटोग्राफर तेजस नेरूरकरने मराठमोळ्या अभिनेत्रींचे साडीमध्ये एक कमाल फोटोशूट केले आहे. मोनोक्रोममध्ये या अभिनेत्रींचे सौंदर्य अधिकच खुलले आहे.
|
1/ 20
लॉकडाऊनमध्ये फोटोग्राफर तेजस नेरूरकरने भन्नाट शक्कल लढवत मराठी अभिनेत्रींचे फोटोशूट केले आहे. या फोटोतील अभिनेत्री अभिज्ञा भावे आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @tejasnerurkarr)
2/ 20
तेजस नेरूरकरे अमृता सुभाषसह अशा अनेक मराठी अभिनेत्रींचे Virtual Photoshoot केले आहे. मोनोक्रोम फोटोंमध्ये या अभिनेत्रींचे सौंदर्य अधिकच खुललेले दिसत आहे.(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @tejasnerurkarr)
3/ 20
'हिंदुस्थान स्वतंत्र झाल्यानंतर आज परत वेळ आली आहे " स्वदेशी " चा नारा देण्याची ... स्वतःत स्वतःला नव्याने शोधण्याची' असं कॅप्शन देत तेजसने सारे फोटो शेअर केले आहेत. या फ्रेममध्ये अभिनेत्री अनुजा साठे आहे.(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @tejasnerurkarr)
4/ 20
तसंच यामध्ये त्याने सर्वगुणसमावेशक संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या साडीचे महत्त्व सांगितले आहे. या फ्रेममध्ये भाग्यश्री लिमये ही अभिनेत्री खूप सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @tejasnerurkarr)
5/ 20
फोटोग्राफरने या अभिनेंचे फोटोशूट 'फोन टू फोन' केले आहे. त्यामुळे तेजसच्या या संकल्पनेचे सर्वत्र कौतुक होत आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @tejasnerurkarr)
6/ 20
अभिनेत्री मिथिला पालकर (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @tejasnerurkarr)
7/ 20
अभिनेत्री मुग्धा चाफेकर (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @tejasnerurkarr)
8/ 20
अभिनेत्री पर्ण पेठे (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @tejasnerurkarr)
9/ 20
अभिनेत्री पूजा सावंत (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @tejasnerurkarr)
10/ 20
अभिनेत्री प्रार्थना बेहरे (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @tejasnerurkarr)
11/ 20
अभिनेत्री सखी गोखले (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @tejasnerurkarr)
12/ 20
अभिनेत्री संस्कृती बालगुडे (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @tejasnerurkarr)
13/ 20
अभिनेत्री सायली संजीव (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @tejasnerurkarr)
14/ 20
अभिनेत्री श्रेया बुगडे (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @tejasnerurkarr)
15/ 20
अभिनेत्री श्रृती मराठे (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @tejasnerurkarr)
16/ 20
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने हे फोटोशूट थेट दुबईहून केले आहे. यामध्ये तिची पैठणी अधिक खुलून दिसत आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @tejasnerurkarr)
17/ 20
अभिनेत्री सुखदा खांडेकर (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @tejasnerurkarr)
18/ 20
अभिनेत्री तेजस्विनी पंडित (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @tejasnerurkarr)
19/ 20
अभिनेत्री उर्मिला कोठारे (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @tejasnerurkarr)
20/ 20
अभिनेत्री वैदेही परशुरामी (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @tejasnerurkarr)