HBD: 'तारक मेहता..'ने दिली नवी ओळख; असा आहे सुनैना फौजदारचा अभिनयप्रवास
सुनैनाने लागी तुझसे लगन, लेफ्ट राइट लेफ्ट, कुबूल है, बेलन बहू यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.
|
1/ 6
'तारक मेहता का उल्टा चश्मा' मधील अंजली भाभी म्हणजेच अभिनेत्री सुनैना फौजदार आज आपला 34 वा वाढदिवस साजरा करत आहे.
2/ 6
सुनैनाने 2006 मध्ये स्टार प्लसवरील 'संतान' या मालिकेतून आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती.
3/ 6
सुनैनाचा जन्म 19 जुलै 1986 मध्ये झाला होता.
4/ 6
सुनैनाने लागी तुझसे लगन, लेफ्ट राइट लेफ्ट, कुबूल है, बेलन बहू यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.
5/ 6
मात्र सुनैनाला खरी ओळख मिळत आहे, ती म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेमुळे.
6/ 6
यामधील अंजली भाभीच्या भुमिकेत ती घराघरात पोहोचली आहे. याआधी ही भूमिका अभिनेत्री नेहा मेहताने साकारली होती. 12 वर्षांनंतर त्याने शोमधून एक्झिट घेतली होती. त्यांनतर सुनैनाची वर्णी लागली होती.