Fitness बाबत जागरुक असणाऱ्या तापसी पन्नूच्या दिवसाची 'अशी' होते सुरुवात
बदला, सांड की आँख सारखे सुपरहिट सिनेमा देणारी तापसी पन्नू तिच्या फिटनेसबाबत फार जागरुक आहे.
|
1/ 6
मागच्या संपूर्ण वर्षात बदला, सांड की आँख सारखे सुपरहिट सिनेमा देणारी तापसी पन्नू सध्या बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. बॉलिवूडमध्ये कोणीही गॉडफादर नसताना स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणारी तापसी तिच्या फिटनेसबाबत फार जागरुक आहे.
2/ 6
तापसी नियमित अर्धा तास स्क्वॅश खेळते. तिच्या मते तो एक चांगला मानसिक आणि शारीरिक व्यायाम आहे.
3/ 6
तापसी योगासनंही करते. फिटनेस फंडामध्ये योगाला ती जास्त महत्त्व देते.
4/ 6
रोज सकाळी उठल्यावर ती भरपूर पाणी पिते. त्यानं तिची त्वचा ग्लो करते. तापसी सकाळी ग्रीन टी पिते.
5/ 6
तापसी प्रोटिन शेक घेत नाही. त्याऐवजी ती ओटमिल बार आणि ड्रायफ्रुट्स खाते.
6/ 6
तापसी म्हणते तुम्ही तुमच्या शरीराचा नीट अभ्यास करा आणि त्याप्रमाणे डाएट प्लॅन करा.