advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / गडा इलेक्ट्रॉनिक्सला लागणार टाळं?; जेठालाल सोडतोय गोकूळधाम सोसायटी

गडा इलेक्ट्रॉनिक्सला लागणार टाळं?; जेठालाल सोडतोय गोकूळधाम सोसायटी

त्या घटनेमुळे जेठालाल झाला हताश; दुकान विकून जाणार गावाला

01
तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashma) ही छोटया पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय विनोदी मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते.

02
या मालिकेतील पात्र नेहमीच गोंधळेले किंवा कुठल्या ना कुठल्या संकटात अडकलेले दिसतात.

03
ही पात्र जितकी संकटात अडकतात तितकाच आलेख वर वाढत जातो.

04
असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा घडला आहे. मालिकेतील जेठालाल चंपकलाल गडा (Chashma Jethalal Champaklal Gada ) आर्थिक संकटात अडकला आहे. परिणामी त्याच्यावर आता चक्क गोकुळधाम सोसायटी सोडण्याची वेळ आहे.

05
जेठालालनं लॉकडाउनच्या काळात एका व्यापारी मित्राला तब्बल 50 लाख रुपयांची मदत केली होती.

06
या मित्राला मोठं आर्थिक नुकसान झाल्यामुळं तो जेठालालला पैसे देण्यास नकार देत आहेत.

07
त्यातच जेठालालवर 50 लाखांचं कर्ज आहे हे कर्जाची वेळेत परतफेड झाली नाही तर इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट देणारी कंपनी त्याच्या दुकानाची एजंसी रद्द करु शकते.

08
या परिस्थितीत जेठालालकडे आता एकच मार्ग आहे स्वत:चं दुकान विकून कर्जाची परतफेड करणं.

09
पण जेठालालनं तसा निर्णय घेतल्यास त्याला बोजा-बिस्तारा उचचून गावी जावं लागेल.

10
जेठालालनं नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात गोकुळधाम सोसायटी (Gokuldham Society) सोडण्याची घोषणा केली. आता खरोखरोच तो दुकानाला टाळं लावून घरं सोडणार का? याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashma) ही छोटया पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय विनोदी मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते.

    MORE
    GALLERIES