मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » सेटवर अभिनेत्रींची मारामारी; स्वरानं मारलेल्या लाथेमुळं अभिनेत्री झाली रक्तबंबाळ

सेटवर अभिनेत्रींची मारामारी; स्वरानं मारलेल्या लाथेमुळं अभिनेत्री झाली रक्तबंबाळ

प्रदर्शनापूर्वीच चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; स्वरा भास्करसोबत फाईट करताना पूजा झाली जखमी