मराठमोळा अभिनेता सुयश टिळक (Suyash Tilak) आणि अभिनेत्री आयुषी भावे (Ayushi Bhave) आज विवाहबंधनात (suyash tilak and ayushi bhave wedding ceremony) अडकले आहेत. त्यांच्या लग्नाचे काही सुंदर फोटो समोर (suyash tilak and ayushi bhave marriage photos )आले आहेत.
आयुषीने लाल रंगाची साडी तर सुयशने मोती रंगाची शेरवानी घातली आहे. पारंपारिक पद्धतीने या दोघांचा लग्नसोहळा पार पडला.
मराठीतील हे क्यूट कपल लग्नाच्या जोड्यात खुपच सुंदर दिसत आहे. चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Mr. & Mrs. टिळक लग्नाच्या जोड्यात सुंदर दिसत आहे. कोरोनामुळे काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये हा लग्नसोहळा पार पडला.
गेले दोन दिवस सुयशच्या घरी लग्नीघाई सुरू आहे. मेहंदी, हळद तसेच संगीत याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
काही महिन्यांपूर्वी सुयश आणि आयुषीने साखरपुडा केला होता. त्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करून साखरपुड्याची आनंदाची बातमी दिली होती.