advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / पतीचा संशयास्पद मृत्यू, भाजप प्रवेश अन् आता सोनाली फोगट यांनीही घेतला जगाचा निरोप, 'त्या' 6 वर्षात काय घडलं?

पतीचा संशयास्पद मृत्यू, भाजप प्रवेश अन् आता सोनाली फोगट यांनीही घेतला जगाचा निरोप, 'त्या' 6 वर्षात काय घडलं?

बिग बॉस फेम, टिकटॉक स्टार आणि हरियाणातील भाजप नेत्या सोनाली फोगट यांचं निधन झाले आहे. सोमवारी रात्री गोव्यात त्यांचं निधन असून ही बातमी समोर येताच त्यांच्या करोडो चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

01

02
राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी सोनाली फोगटने अभिनय आणि मॉडेलिंगच्या जगात त्या सक्रिय होत्या. अलीकडेच ती बिग बॉस 14 मध्ये वाईल्डकार्ड म्हणून सहभागी झाल्या होत्या.

03
सोनाली फोगटने 2006 मध्ये अँकर म्हणून टीव्हीच्या दुनियेत पाऊल ठेवले. त्यांनी दूरदर्शनपासून सुरुवात केली. 2019 मध्ये त्या द स्टोरी ऑफ बदमाजगढ या वेब सीरिजमध्येही दिसल्या होत्या.

04
2008 मध्ये सोनाली फोगटने भारतीय जनता पार्टीमधून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांना भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा बनवण्यात आले आहे. 2019 मध्ये त्यांनी आदमपूरमधून हरियाणा विधानसभा निवडणूक लढवली होती.

05
सोनाली फोगटचे लग्न संजय फोगटसोबत झाले होते. 2016 मध्ये सोनाली फोगटचा पती संजय फोगट देखील हरियाणातील एका फार्म हाऊसमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृतावस्थेत आढळला होता.

06
बिग बॉसमध्ये असताना त्यांनी वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक खुलासे केलेले पहायला मिळाले. 'पतीचं निधन झालं तेव्हा मी मुंबईत होते. मला अभिनय, राजकारण, सगळं सोडायचं होतं. पण माझ्या सासूबाईंनी मला थांबवलं आणि असं सगळं सोडून न देता पुढे जाण्याची हिंमत दिली' असंही सोनालीनं बिग बॉसच्या घरात सांगितलं होतं.

07
पतीच्या निधनानंतर सोनालीनं 6 वर्षांत अनेक काम केलेली दिसून आली. बिग बॉस, वेबसिरीज, विधानसभा निवडणूक लढवता सोनाली दिसल्या.

08
भाजपने त्यांना हिसार जिल्ह्यातील आदमपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती, मात्र त्या निवडणुकीत पराभूत झाल्या.

  • FIRST PUBLISHED :
  • बिग बॉस फेम, टिकटॉक स्टार आणि हरियाणातील भाजप नेत्या सोनाली फोगट यांचं निधन झाले आहे. सोमवारी रात्री गोव्यात त्यांचं निधन असून ही बातमी समोर येताच त्यांच्या करोडो चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

    MORE
    GALLERIES