मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Sushmita Sen: ललित मोदींना डेट करणारी सुष्मिता सेन आहे इतक्या कोटींची मालकीण;आकडा जाणून व्हाल थक्क

Sushmita Sen: ललित मोदींना डेट करणारी सुष्मिता सेन आहे इतक्या कोटींची मालकीण;आकडा जाणून व्हाल थक्क

माजी मिस युनिव्हर्स आणि बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. उद्योगपती ललित मोदी यांनी अभिनेत्रीसोबत खाजगी फोटो शेअर करत आपण दोघे एकमेकांना डेट करत असल्याचा खुलासा केला आहे.