अभिनयासोबतच ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ऑनलाईन ब्लॉग्स, ट्विट, फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
यावेळी ती आपल्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे. तिचे हे ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियीवर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.
काही चाहत्यांनी तर आकाशातील परी जणू जमिनीवर अवतरली अशा आशयाचे कॉमेट्स करुन तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे.
सुरभीनं 2009 साली 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या विनोदी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं.