तुम्ही पाहिलाय का सुपरस्टार Rajinikanth यांचं घर? Inside Photo आले समोर
रजनीकांत यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडा अभिनेता म्हणून ओळखलं जातं'. आज त्यांची मालमत्ता जगभर आहे. चेन्नईमध्ये त्यांचा स्वत:चा आलिशान बंगला आहे. चेन्नईच्या पोज गार्डनमध्ये ते आपल्या कुटुंबासह राहतात.
रजनीकांत यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडा अभिनेता म्हणून ओळखलं जातं'. आज त्यांची मालमत्ता जगभर आहे. चेन्नईमध्ये त्यांचा स्वत:चा आलिशान बंगला आहे. चेन्नईच्या पोज गार्डनमध्ये ते आपल्या कुटुंबासह राहतो.
2/ 11
फोटोंमध्ये एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येते, की घराच्या इंटिरिअरपासून ते फर्निचरपर्यंत सर्व काही खास आहे.
3/ 11
रजनीकांतची आणखी एक खास गोष्ट म्हणजे ते जेव्हा कोणताही सण साजरा करतात तेव्हा ते आपल्या कुटुंबासोबतच साजरा करतो
4/ 11
रजनीकांत यांच्या घरात शांततेचे प्रतीक म्हणून पांढरा रंग जास्त वापरला गेला आहे. हे रंग घराला अधिक भव्य स्वरूप देत आहे.
5/ 11
अभिनेत्याच्या घराभोवती हिरवळ पाहायला मिळते. घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी बंगल्याभोवती झाडे लावण्यात आली आहेत.
6/ 11
रजनीकांत यांच्या घरात एवढी जागा आहे की इथे मोठ्या सभा आणि पार्ट्या सहज होतात. अनेकदा तिथे पार्ट्या आणि इतर फंक्शन्स करताना दिसतात.
7/ 11
कोणताही सण आला की रजनीकांत यांचे घर अतिशय आलिशान पद्धतीने सजवले जाते.
8/ 11
वयाच्या ६७ व्या वर्षीही रजनीकांत चित्रपटांमध्ये सतत सक्रिय असतात आणि चाहत्यांचे भरपूर मनोरंजन करतात. त्यांचे वडील पोलीस हवालदार होते आणि त्यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड आहे.